Air India ने Food नाही… Business बदललं! 🤯 facts flight [QUgmfo8wlOP]
✈️ Air India ने काही Domestic Flights वर Free Meal काढून Basic Fare Model सुरू केला आहे. हा निर्णय फक्त खर्च कमी करण्यासाठी नाही, तर Business अधिक Efficient बनवण्यासाठी आहे. या Short मध्ये जाणून घ्या: Air India ने हा निर्णय का घेतला? Basic Fare Model म्हणजे काय? Customer ला Choice देऊन Airline कसा खर्च कमी करू शकते? या छोट्या बदलामागचं Business Logic काय आहे? #AirIndia #BusinessCaseStudy #BusinessStrategy #Marketing #BusinessMarathi #Startup #Aviation #BusinessFacts #Finance #MarathiShorts #BusinessModel #Profit #HiddenFacts #Entrepreneur #YouTubeShorts