Budget 2026-27 (परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सर्व काही) [JdnTZiFUQH3]
1 फेब्रुवारी, 2026 रोजी वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण देशासाठीचा साधारण अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्पातील परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा.